रात्रीचे 12:45 झाले होते. खोलीत गडद अंधार पसरला होता आणि एक हलका उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्याची नजर फक्त तिच्या chat खिळून राहिली होती . त्याने अर्ध्या तासापूर्वी “पोहचलीस का ? “ असा मेसेज केला होता . ती ऑनलाइन होती,पण रीप्लाय आला नव्हता.