backup love 1

Backup Love

backup love 1

Backup Love

 

­­­       रात्रीचे 12:45 झाले होते. खोलीत गडद अंधार पसरला होता आणि एक हलका उजेड  त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्याची नजर फक्त तिच्या chat खिळून राहिली होती . त्याने अर्ध्या तासापूर्वी “पोहचलीस का ? “ असा मेसेज केला होता . ती ऑनलाइन होती,पण रीप्लाय आला नव्हता.

Episode No.1 Last Seen

Episode No.1 Last Seen

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top